'चाची 420'मधील ती चिमुकली तेव्हा आणि आता!
एबीपी माझा वेब टीम | 06 Jul 2016 07:25 PM (IST)
1
अभिनेत्री फातिमा शेख
2
अभिनेत्री फातिमा शेख
3
अभिनेत्री फातिमा शेख
4
अभिनेत्री फातिमा शेख
5
अभिनेत्री फातिमा शेख
6
अभिनेत्री फातिमा शेख
7
अभिनेत्री फातिमा शेख
8
पाहा तिचे खास फोटो
9
पण दंगल सिनेमातून तिला बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक मिळाला आहे.
10
दंगल सिनेमाआधी तिने 'बिट्टो बॉस' आणि 'आकाश वाणी' यातही तिनं काम केलं होतं.
11
फातिमा शेख असं या चिमुकलीचं नाव असून ती आमीर खानचा आगामी सिनेमा दंगलमध्ये दिसणार आहे. या पोस्टरमधील ग्रे आणि ब्लॅक ट्रॅक सूटमधील दिसणारी मुलगी हिच चाची 420 मधील चिमुकली फातिमा शेख आहे.
12
अभिनेता कमल हासन याचा गाजलेला सिनेमा चाची 420 सगळ्यांचाच चांगला लक्षाता आहे. पण या सिनेमात काम केलेल्या गोड चिमुकलीनं प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. पण आता ही चिमुकली बरीच मोठी झाली असून ती बॉलिवूडमधील एका बड्या स्टारसोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.