बर्थडे स्पेशल : कियारा अडवाणीचं हटके सेलिब्रेशन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Jul 2018 11:11 AM (IST)
1
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने 26 वा वाढदिवस मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबीयांसोबत साजरा केला. या सेलिब्रेशनमधील काही निवडक फोटो.... (फोटो सौजन्य : मानव मंगलानी)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
कियाराने 2014 साली ‘फुगली’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. (फोटो सौजन्य : मानव मंगलानी)
3
नुकतीच कियारा ‘लस्ट स्टोरीज’मध्ये सुद्धा दिसली होती. (फोटो सौजन्य : मानव मंगलानी)
4
पाहा आणखी फोटो...
5
कियारा अडवाणी गोल्डन ड्रेसमध्ये अत्यंत सुंदर दिसत होती. (फोटो सौजन्य : मानव मंगलानी)
6
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -