राही सरनोबत, स्मृती मानधनासह 20 जणांचा अर्जुन पुरस्कारानं सन्मान
एबीपी माझा वेब टीम | 25 Sep 2018 09:05 PM (IST)
1
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
2
मराठमोळी नेमबाज राही सरनोबतसह एकूण 20 खेळाडूंना अर्जन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
3
भालाफेकपटू नीरज चोप्रा (अर्जुन पुरस्कार)
4
वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचाही राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.
5
पॅरा बॅडमिंटनपटू मनोज सरकार (अर्जुन पुरस्कार)
6
टेबल टेनिसपटू मनिका बात्रा (अर्जुन पुरस्कार)
7
धावपटू जिन्सन जॉन्सन (अर्जुन पुरस्कार)
8
धावपटू हिमा दास (अर्जुन पुरस्कार)
9
पॅरा अॅथलिट अंकुर धामा (अर्जुन पुरस्कार)
10
महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना हिलाही अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. मात्र ती पुरस्कार वितरण सोहळ्यात उपस्थित नव्हती.