कतरिनाच्या माथ्यावर कोणाच्या नावचा सिंदूर?
एबीपी माझा वेब टीम Updated at: 26 Jul 2016 08:59 PM (IST)
1
कतरिनाने गाण्याच्या शुटींगवेळी हा सिंदूर लावला होता. मात्र कतरिनाच्या या लूकने चाहत्यांना बुचकळ्यात पाडलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
कतरिनाने चर्चा जोरदार वाढल्यामुळे त्यावर स्पष्टीकरण दिलं होतं. पुजा करताना कपाळावर सिंदूर लावण्यात आला, असं कतरिनाने सांगितलं होतं.
3
कतरिना जेव्हा 2012 मध्ये सिंदूरमध्ये दिसली तेव्हा सलमान खान आणि तिच्या अफेअरबद्दल जोरदार चर्चा होती. दोघांनी गुपचूप लग्न केल्याचाही अनेकांचा समज झाला होता.
4
कतरिनाची मात्र सिंदूर भरण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2012 मध्येही कतरिना सिंदूरमध्ये दिसली होती.
5
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या आगामी 'बार बार देखो' सिनेमातील 'काला चष्मा' गाण्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. या गाण्यात कतरिनाने कपाळावर सिंदूर लावलेला आहे.