कतरिनाचं बर्थ डे सेलिब्रेशन, इंस्टाग्रामवर एक्स्क्लुझिव्ह फोटो
एबीपी माझा वेब टीम Updated at: 16 Jul 2016 06:08 PM (IST)
1
कतरिनाचे हे एक्स्क्लुझिव्ह फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीला पडले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
एका दिवसातच कतरिनाचे फेसबुकवर लाखो फोलोअर्स झाले आहेत.
3
फेसबुकवरुन कतरिनाने व्हीडिओद्वारे याची माहिती दिली आहे.
4
कतरिनाने वाढदिवसाच्या दिवशी सोशल मीडियामध्ये पाऊल ठेवलं आहे.
5
कतरिनाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिच्या खास लोकांनी हजेरी लावली होती.
6
अभिनेत्री कतरिना कैफने आज 33 वा वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनचे काही कास फोटो इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहेत.