हॉलिवूडच्या ‘टॉवेल सीरीज’मध्ये आता कतरिनाही!
एबीपी माझा वेब टीम | 30 Apr 2017 10:11 AM (IST)
1
फोटोग्राफर मारिओ टेस्टिनोच्या ‘टॉवेल सीरीज’मध्ये हॉलिवूड अभिनेत्रींपाठोपाठ आता बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफही दाखल झाली आहे. या सीरीजमध्ये सहभागी होणारी कतरिना ही पहिली बॉलिवूड अभिनेत्री ठरली आहे.
2
सेलेना गोमज़
3
क्रिस्टन स्टीवर्ट
4
केंडल जेनर
5
पेनेलोप क्रूज
6
बेला हदीद
= 6">