'बार बार देखो'च्या प्रमोशनसाठी कतरिनाचा नवा फंडा...
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Sep 2016 10:10 PM (IST)
1
यावेळी कतरिनानं बरीच धमाल केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
शोमधील या खेळाचं नाव 'ट्रूथ अॅण्ड ड्रावर' आहे.
3
कतरिनाचं असं करणं हा शोमधील एका खेळाचा भाग आहे.
4
या शोच्या आगामी एपिसोडमध्ये तुम्हाला कतरिना चक्क चप्पल विकताना दिसणार आहे.
5
कतरिना आणि सिद्धार्थनं या सिनेमाचं जोरदार प्रमोशन सुरु केलं आहे.
6
या शोमध्ये सिनेमाच्या प्रमोशनसाठी कतरिनानं एक वेगळाच फंडा वापरला आहे.
7
'बार बार देखो' सिनेमाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री कतरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा कलर्स टीव्हीच्या 'कॉमेडी नाइट्स बचाओ' या शोमध्ये सहभागी झाले होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -