कतरिनाची 'सुलतान'च्या स्पेशल स्क्रीनिंगला हजेरी
एबीपी माझा वेब टीम | 13 Jul 2016 11:09 PM (IST)
1
कतरिनाने दिग्दर्शक कबीर खान, मीना माथुर, 'सुलतान'चे दिग्दर्शक अली अब्बास जाफर यांच्यासोबत स्क्रीनिंगला हजेरी लावली. कबीर खानची पत्नी मीना माथुरने ट्विटरवर फोटो शेअर केला आहे.
2
'सुलतान' सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगला अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. मात्र कतरिना सिनेमा कधी पाहणार, या विषयी सर्वांना उत्सुकता लागली होती.
3
कतरिना कैफ आणि सलमान यांचं कथिक अफेअर एकेकाळी चर्चेचा विषय होतं.
4
'सुलतान'च्या स्क्रीनिंगला बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. सलमानची पूर्वीची कथित गर्लफ्रेंड कतरिना कैफने देखील सुलतानच्या यशानंतर आयोजित केलेल्या खास स्क्रीनिंगला हजेरी लावल्याची माहिती आहे.
5
सलमान खानचा 'सुलतान' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाईच्या दिशेने वाटचाल करत आहे.