दुबईत रणबीर आणि कतरिना कॅमेऱ्यात कैद!
एबीपी माझा वेब टीम | 03 Jul 2017 12:08 PM (IST)
1
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु असतानाच दोघे एका पुरस्कार सोहळ्यात सोबत दिसले. रणबीर-कतरिना एकत्र पाहून चाहत्यांनाही धक्का बसला. (फोटो सौजन्य : मानव मंगलानी)
2
3
4
5
6
7
8
9
10
11
पाहा आणखी फोटो....
12
पाहा आणखी फोटो....
13
पाहा आणखी फोटो....
14
पाहा आणखी फोटो....
15
पाहा आणखी फोटो....
16
पाहा आणखी फोटो....
17
कतरिना गोल्डन गाऊनमध्ये अत्यंत देखणी दिसत होती.
18
रणबीर-कतरिनाची मुख्य भूमिका असलेला ‘जग्गा जासूस’ सिनेमा येत्या 14 जुलै रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अनुराग बसू यांनी केले आहे.
19
कतरिनाचं देखण्या रुपाकडे रणबीरही वारंवर पाहत होता.
20
अबूधाबीमध्ये आयोजित SIIMA पुरस्कार सोहळ्यात रणबीर आणि कतरिनाने हजेरी लावली.
21
‘जग्गा जासूस’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी रणबीर-कतरिना हल्ली एकत्र दिसत आहेत.