कोल्हापुरातील छोट्या गावात कारगिल विजय दिनाचं मोठं सेलिब्रेशन
एबीपी माझा वेब टीम | 26 Jul 2017 06:42 PM (IST)
1
कोल्हापूर: देशभरात आज कारगिल विजय दिवस साजरा होत असताना, तिकडे कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात, मोठ्या थाटामाटात हा दिवस साजरा करण्यात आला.
2
पन्हाळा तालुक्यातील कळे या गावातील विठ्ठल पाटील माध्यमिक विद्यालय, ज्युनिअर कॉलेजमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
3
4
5
यावेळी कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभागी झालेले निवृत्त सुभेदार प्रकाश पाडळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.
6
7
8