आई बनल्यानंतर करिनाचा फिटनेस फंडा, जीमचे फोटो
एबीपी माझा वेब टीम | 23 Apr 2017 12:34 PM (IST)
1
2
3
4
5
6
7
8
9
पाहा सर्व फोटो
10
बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. ती गरोदर असतानाही रॅम्प वॉक करताना पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र तिचा फिटनेस हेच त्यामागचं कारण आहे. आता आई बनल्यानंतरही ती फिटनेस कायम ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करत आहे.