आई बनल्यानंतर करिनाकडून पार्टी, साराचीही हजेरी!
एबीपी माझा वेब टीम | 25 Dec 2016 10:28 PM (IST)
1
अभिनेत्री करिना कपूरने 20 डिसेंबर रोजी बाळाला जन्म दिला. आई बनल्यानंतर करिनाने मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांसाठी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. पाहूया या पार्टीला कुणी-कुणी उपस्थिती लावली होती...
2
पाहूया करिनाच्या पार्टीला हजेरी लावणाऱ्यांचे खास फोटो.....
3
4
5
6
पाहा आणखी फोटो...
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
सैफ अली खान, मुलगी सारा अली खान, इब्राहिम, करिश्मा कपूर, शर्मिला टागोर, रणधीर कपूर, बबिता कपूर, कुणाल खेमू, सोहा अली खान, मलायका अरोरा, अमृता अरोरा इत्यादी मंडळी करिनाच्या पार्टीला उपस्थित होती.
19
20