✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

In Pics: सैफसोबत करिना कपूरचा 'हा' क्लासी लूक पाहिलात का?

एबीपी माझा वेब टीम   |  14 Jan 2020 12:16 PM (IST)
In Pics: सैफसोबत करिना कपूरचा 'हा' क्लासी लूक पाहिलात का?
1

सैफ अली खान बहुचर्चित वेब सीरिज 'सेक्रेड गेम्स' मध्ये दिसून आला होता. (Photo Credit: Manav Manglani)

2

सैफ अली खानबाबत बोलायचे झाले तर सर्वांना त्यांचा आगामी चित्रपट 'लाल सिंह कप्तान'मध्ये दिसला होता. (Photo Credit: Manav Manglani)

3

या चित्रपटात करिना कपूरसोबत अभिनेता अक्षय कुमार, दिलजीत दोसांझ आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसत आहे. (Photo Credit: Manav Manglani)

4

काही दिवसांपूर्वी करिना कपूरचा 'गुड न्यूज' हा चित्रपट रिलीज झाला होता. (Photo Credit: Manav Manglani)

5

दरम्यान, करिना आणि सैफ एकमेकांसोबत डॅशिंग लूकमध्ये दिसत आहेत. (Photo Credit: Manav Manglani)

6

सैफ अली खानही फॉर्मल्स लूकमध्ये डॅशिंग दिसत आहे. (Photo Credit: Manav Manglani)

7

करिनाने पॅन्ट सूट लूकमध्ये बोल्ड आणि हॉट दिसत होती. (Photo Credit: Manav Manglani)

8

फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, यादरम्यान करिनाने सैफ अली खानचा हात पकडला होता. (Photo Credit: Manav Manglani)

9

सैफ आणि करिनाचा हा अंदाज त्यांच्या फॅन्सला आवडत आहे. (Photo Credit: Manav Manglani)

10

सैफ आणि करिना म्हणजे, बॉलिवूडचं परफेक्ट कपल, या इव्हेंटदरम्यान क्लासी लूकमध्ये दिसत आहेत. (Photo Credit: Manav Manglani)

11

बॉलिवूडचं स्टार कपल सैफ अली खान आणि करिना कपूर खान सध्या मुंबईमध्ये एका इव्हेंटमध्ये एकत्र दिसून आले. यादरम्यानचे त्यांचे काही खास फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. (Photo Credit: Manav Manglani)

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बॉलिवूड
  • In Pics: सैफसोबत करिना कपूरचा 'हा' क्लासी लूक पाहिलात का?
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.