✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

दीपिकाच्या प्रेग्नंसीच्या वक्तव्यावर करीना भडकली!

एबीपी माझा वेब टीम   |  26 Jul 2016 12:43 PM (IST)
1

कारण दीपिका प्रेग्नंट आहे, असं कोणीही म्हणालेलं नाही. त्यामुळे दीपिकाला स्पष्टीकरण देताना हा साधा सेन्स असावा, असं करिनाचं मत असल्याची माहिती आहे.

2

दीपिकाने या विधानातून आपल्याला टोमणा मारला आहे, असा समज करिनाचा झाला आहे. त्यामुळं ती सध्या नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. करिना प्रेग्नंट असतानाही आगामी चित्रपटाची शुटींग करणार आहे.

3

दीपिकाने आपल्या लग्नाबद्दलच्या अफवांवर स्पष्टीकरण देताना प्रेग्नंट आहे म्हणण्याचं काहीच कारण नव्हतं.

4

पण दीपिकाचं हे विधान करिना कपूरने फारच वैयक्तिक घेतलं असल्याचं दिसत आहे.

5

मी प्रेग्नंट नाही आणि लग्नही करणार नाही, असं बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोणने काही दिवसांपूर्वी तिच्या आणि रणवीर सिंहच्या लग्नाबद्दलच्या अफवांना उत्तर देत सांगितलं होतं.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • दीपिकाच्या प्रेग्नंसीच्या वक्तव्यावर करीना भडकली!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.