श्रीदेवीची मुलगी हिंदी सैराटमध्ये 'आर्ची'च्या भूमिकेत?
एबीपी माझा वेब टीम | 19 Nov 2016 11:12 PM (IST)
1
श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांनीच जान्हवी ही करण जोहरच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल, असं जाहीर केलं आहे.
2
3
4
5
6
जान्हवीच्या पदार्पणासाठी 'सैराट'चीच गरज आहे असं नाही, असं बोनी कपूर म्हणाले.
7
मात्र 'सैराट'मधूनच ती प्रेक्षकांच्या भेटीला येईल का, याबाबत मात्र ते सांगू शकले नाहीत.
8
मराठी सिनेसृष्टीत धुमाकूळ घालणाऱ्या सैराट सिनेमाचे हक्क नुकतेच बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरने घेतले आहेत. नागराज मंजुळेचा सैराट हिंदीत आणण्याची तयारी करण जोहरने केल्याचं सांगण्यात येत आहे.
9
जर सैराट हिंदीत आला, तर या सिनेमात 'आर्ची'ची भूमिका कोण साकारणार? याबाबतची चर्चा सुरु झाली आहे.
10
सैराटमध्ये आर्चीची भूमिका रिंकू राजगुरुने साकारली होती. मात्र हिंदीत आर्चीची भूमिका अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर साकारण्याची शक्यता आहे.