...आणि करण जोहरला माफी मागावी लागली!
एबीपी माझा वेब टीम | 09 Aug 2016 10:44 AM (IST)
1
उत्साहाच्या भरात कधी कधी आपण मोठी चूक करतो आणि त्यामुळे माफी मागावी लागते. चित्रपट निर्माता करण जोहरच्या बाबतीतही असंच झालं.
2
'जग्गा जासूस' 2017 मध्ये रिलीज होणार आहे. मात्र करण जोहरकडून चुकून 2016 असं लिहिण्यात आलं.
3
करण जोहरने 'जग्गा जासूस' सिनेमाची रिलीजची तारीख जाहीर करताना चूक केली.