कपिल देव यांचा विश्वविजयी संघ सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र!
यशपाल शर्मा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील जे डब्लू मॅरिएट हॉटेलमध्ये सिनेमाचा लाँचिंग सोहळा होत आहे. यासाठी त्यावेळचे सर्व खेळाडू एकत्र जमले.
टीम इंडियाने जिंकलेल्या पहिल्या विश्वचषकाची कहाणी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक कबीर खान हे 1983 मधील टीम इंडियाचा विश्वविजय सिनेमाच्या रुपात दाखवणार आहेत.
सुनील वॉल्सन
सुनील गावसकर
सय्यद किरमाणी
संदीप पाटील
रॉजर बिन्नी
रवी शास्त्री
मोहिंदर अमरनाथ
तत्कालिन टीम मॅनेजर - मान सिंह
मदनलाल शर्मा
किर्ती आझाद
महत्त्वाचं म्हणजे टीम इंडियाचे विश्वविजयी कर्णधार कपिल यांची भूमिका अभिनेता रणवीर सिंह साकारणार आहे.
सेलिब्रेटी क्रिकेट लीगचे व्यवस्थापकीय संचालक विष्णू वर्धन इंदुरी आणि फॅन्टम फिल्म्स या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. गेल्या साडेतीन वर्षांपासून ते या चित्रपटासाठी जुळवाजुळव करत आहेत.
कबीर खान या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. एक था टायगर, सुलतान, बजरंगी भाईजान, फॅन्टम यासारखे अनेक गाजलेले चित्रपट कबीर खान यांनी दिले आहेत.
या चित्रपटाचं लाँचिंग आज होत आहे. त्यानिमित्ताने 1983 मधील विश्वविजयी टीम इंडिया आज पुन्हा एकत्र येणार आहे.
यापूर्वी कपिल देव यांची भूमिका अर्जुन कपूर साकारणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र रणवीरच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. 1983 मध्ये भारताला मिळालेल्या विश्वचषक विजेतेपदाभोवती या चित्रपटाची कथा फिरते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -