कंगनाची साडीमध्ये एन्ट्री, रेखाकडून कौतुक
एबीपी माझा वेब टीम | 17 Jan 2019 12:06 AM (IST)
1
2
रेखाने कंगनाला कडकडून मिठी मारत शुभेच्छाही दिल्या.
3
4
रेखाने कंगनाला कडकडून मिठी मारत शुभेच्छाही दिल्या.
5
यावेळी दोघींनी मनमोकळ्या गप्पा केल्या.
6
7
कंगनाचा नवा सिनेमा मनकर्णिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
8
रेखाने देखील अनेक ऐतिहासिक पात्र असलेल्या भूमिका वठविल्या आहेत.
9
यावेळी दोन तारकांचा खूबसूरत 'अंदाज' पाहायला मिळाला.
10
बॉलिवूडमधील ब्युटी म्हणून ओळख असलेली रेखा आणि क्वीन कंगना राणावत नुकत्याच एका अवार्ड शोमध्ये एकत्र दिसल्या. यावेळी दोघींनीही सुंदर साड्या परिधान केल्या होत्या