✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

'झाँसी'च्या सेटवर कंगनाला गंभीर इजा

एबीपी माझा वेब टीम   |  23 Nov 2017 12:12 AM (IST)
1

यावर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यापासून या सिनेमाची शुटिंग सुरु आहे.

2

या सिनेमाचं दिग्दर्शन राधा कृष्ण जगरलमुदी करत आहे. तर सिनेमाची कथा के. व्ही. विजेंद्र प्रसाद यांनी लिहिली आहे, ज्यांनी ‘बाहुबली’चा स्क्रीनप्ले लिहिला होता.

3

दरम्यान या सिनेमाची शुटिंग करताना कंगना या अगोदरही जखमी झाली होती, ज्यामध्ये तिच्या डोक्याला पंधरा टाके पडले होते. तलवारबाजीचा सीन शुट करताना ती जखमी झाली होती. हैदराबादमध्ये शुटिंग सुरु असताना ही घटना घडली होती.

4

राजस्थानमधील जोधपूरच्या एका खाजगी रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले. शुटिंग सोडून कंगना मुंबईला परतणार असल्याचीही माहिती आहे. राजस्थानमधील मेहरानगड किल्ल्यावर सिनेमाची शुटिंग सुरु आहे.

5

‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झाँसी’च्या सेटवर अभिनेत्री कंगना रणावतला गंभीर इजा झाली आहे. सिनेमाची शुटिंग सुरु असताना कंगना घसरुन पडली, ज्यामुळे तिच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • 'झाँसी'च्या सेटवर कंगनाला गंभीर इजा
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.