कल्की कोचलिनचं बेबी बंप फोटोशूट, फोटो व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलिन सध्या प्रेग्नंट आहे. कल्की तिचा हा प्रेग्नंसीचा काळ सध्या खूप एन्जॉय करत आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कल्कीने तिचे हे लेटेस्ट फोटो तिच्या सर्व सोशल मीडिया अकाऊन्टवरुन शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

या लेटेस्ट फोटोशूटमध्ये कल्कीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
कल्कीने नुकतेच तिचे बेबी बंप फोटोशूट केले आहे. कल्कीचे हे बेबी बंपसोबतचे फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
कल्की गेल्या काही दिवसांपासून बेबी बंप आणि तिचा बॉयफ्रेंड Guy Hershberg सोबतचे फोटो शेअर करत आहे. Guy हा प्रोफेशनल पियानिस्ट आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
लग्नाअगोदरच कल्की तिच्या बॉयफ्रेंडसोबत फॅमिली प्लॅनिंग करत असल्याने ती सध्या चर्चेत आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -