गडहिंग्लजमध्ये काळभैरवाच्या पालखीची नगर प्रदक्षिणा
एबीपी माझा वेब टीम | 01 Feb 2018 11:47 PM (IST)
1
उद्या यात्रेचा मुख्य दिवस असल्याने काळभैरी डोंगरावर लाखो भक्त हजेरी लावणार आहेत.
2
3
4
गुलालाच्या उधळणीत आणि काळभैरीच्या नावाने चांगभलं अशा गजरात अवघी गडहिंग्लज नगरी दुमदुमून गेली.
5
पाहा आणखी फोटो...
6
7
8
9
आज दुपारी काळभैरवाच्या पालखीने नगर प्रदक्षिणा पार पाडली.
10
पालखीचे दर्शन घेण्यासाठी शेकडो भाविक गडहिंग्लज नगरीत दाखल झाले होते.
11
12
13
या यात्रेला कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटकातल्या भाविकांचीची हजेरी असते
14
15
16
कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लजचे ग्रामदैवत असलेल्या श्री काळभैरवाची यात्रा 2 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. (फोटो सौजन्य : अश्पाक किल्लेदार, विजय दलाल, योगेश शाह, प्रशांत बाटे)