'शिवाय'च्या प्रमोशनाच्या निमित्ताने काजोलचं फेसबुकवर पदार्पण
एबीपी माझा वेब टीम | 24 Sep 2016 10:59 PM (IST)
1
'शिवाय'च्या निमित्ताने का होईना काजोलशी आता चाहत्यांना जोडून राहता येणार आहे.
2
काजोलने अशातच आता फेसबुकवर पदार्पण केलं आहे.
3
अभिनेता अजय देवगणचा मच अवेटेड सिनेमा 'शिवाय' सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. त्यासाठी पत्नी काजोल आणि अजय देवगण दोघेही सिनेमाच्या प्रचारात व्यस्त आहेत.