✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

जिओचे नवे प्लॅन, आता 98 रुपयात 2GB डेटा

एबीपी माझा वेब टीम   |  24 Jan 2018 12:24 PM (IST)
1

जिओच्या ज्या प्लॅन्समध्ये अगोदर 2GB डेटा मिळत होता, त्यामध्येही आता बदल करण्यात आला आहे. 198, 398, 448 आणि 498 रुपयांच्या प्लॅनमध्ये आता 1.5GB ऐवजी 2GB डेटा मिळेल. या प्लॅनच्याही व्हॅलिडिटीमध्ये बदल करण्यात आलेला नाही.

2

349, 399 आणि 499 रुपयांचा प्लॅन वापरणाऱ्या ग्राहकांनाही आता दररोज 1GB ऐवजी 1.5GB डेटा मिळेल. या प्लॅन्सच्या व्हॅलिडिटीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

3

जुन्या रिचार्ज प्लॅनमध्ये बदल करत जिओ आता जास्त डेटा देणार आहे. पूर्वी 147 रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह 1GB डेटा मिळत होता. मात्र याऐवजी आता 1.5GB डेटा मिळेल. जिओच्या या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची असेल.

4

नव्या रिचार्ज प्लॅनमध्ये पहिल्याच किंमतीत जास्त डेटा देण्याची घोषणा करण्यात आली आहे. सोबतच जिओने 98 रुपयांचा नवा प्लॅनही आणला आहे. यामध्ये 28 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगसह 2GB डेटा मिळेल.

5

दूरसंचार क्षेत्रातील रिचार्ज प्लॅन्सची स्पर्धा रिलायन्स जिओने आणखी वाढवली आहे. एअरटेलच्या प्लॅन्सला टक्कर देत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जिओनेही नव्या प्लॅनची घोषणा केली आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • जिओचे नवे प्लॅन, आता 98 रुपयात 2GB डेटा
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.