जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलचा नवा प्लॅन
रिलायन्स जिओ बाजारात आल्यानंतर सर्वच टेलीकॉम कंपन्यांनी स्वस्त आणि जास्त डेटा देणारे प्लॅन आणले आहे. त्यामुळे सध्या जिओ आणि इतर कंपन्या बरेच नवनवे प्लॅन लाँच करत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदोन्ही कंपन्यांच्या प्लॅनची वैधता मात्र वेगवेगळी आहे.
दोन्ही कंपन्या आपल्या यूजर्सला जास्तीत जास्त डेटा देण्याचा प्रयत्न करत आहेत.
रिलायन्स जिओ 509 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी 4G डेटा देतं. ज्याची वैधता 56 दिवसासांठी असते.
या प्लॅनची किंमत 799 रुपये आहे. जिओच्या ‘धन धना धन’ ऑफरला टक्कर देण्यासाठी एअरटेलनं हा नवा प्लॅन आणला आहे.
एअरटेलनं आपला हा खास प्लॅन प्रीपेड ग्राहकांसाठी आणला आहे. हा प्लॅन 28 दिवसांसाठी वैध असणार आहे. यासोबतच अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंगही ग्राहकांना मिळणार आहे.
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलनं एक नवा डेटा टेरिफ प्लॅन लाँच केला आहे. एअरटेलच्या या नव्या प्लानमध्ये यूजर्सला दररोज तब्बल 3जीबी 4जी डेटा मिळणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -