✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

लवकरच जीप भारतात, रांजनगावात मेगा प्रोजेक्ट

एबीपी माझा वेब टीम   |  27 Jul 2016 01:07 PM (IST)
1

*8 स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्स *ग्रँड चेरोकीमध्ये 4x4 सुविधा (PHOTO: JEEP)

2

ग्रँड चेरोकीची वैशिष्ट्ये *जीपच्या ग्रँड चेरोकीमध्ये 240 बीएचपी, 3.0 लिटर V6 इकोडीझल इंजिन आहे. (PHOTO: JEEP)

3

*सहा रंगात उपलब्ध (PHOTO: JEEP)

4

*12.8 किमी प्रतिलिटर मायलेज (PHOTO: JEEP)

5

जीप रँगलरची वैशिष्ट्ये - *460Nm टॉर्क *12.1 किमी प्रतिलिटर मायलेज *सहा रंगात उपलब्ध (PHOTO: JEEP)

6

जीप रँगलरची वैशिष्ट्ये *जीप रँगलर अनलिमिटेडमध्ये 2.8 लिटर डिझल इंजिन *197 बीएचपी इंजिन (PHOTO: JEEP)

7

ग्रँड चेरोकी SRT (PHOTO: JEEP)

8

ग्रँड चेरोकी SRTची वैशिष्ट्ये - *ग्रँड चेरोकीपेक्षा जास्त शक्तीशाली *475 बीएचपी इंजिन, 6.4 लिटर HEMI V8 पेट्रोल इंजिन *8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन (ग्रँड कोरोची SRT 1) (PHOTO: JEEP)

9

सध्या जीप आपली प्रसिद्ध जीप ग्रँड चेरोकी, ग्रँड चेरोकी SRT आणि ऑफ रोड रँगलर अनलिमिटेड या गाड्या बाजारात आणणार आहे. (ग्रँड कोरोची) (PHOTO: JEEP)

10

अमेरिकेची प्रसिद्ध एसयूव्ही निर्मिती कंपनी जीप लवकरच भारतात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे पुढील महिन्यातच म्हणजेच ऑगस्ट 2016 मध्येच जीप उद्योग सुरु करणार आहे. तर 2017 पासून पुण्यातील रांजनगावात कंपनी आपला प्लांन्ट सुरु करणार आहे. (ग्रँड कोरोची)) (PHOTO: JEEP)

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • लवकरच जीप भारतात, रांजनगावात मेगा प्रोजेक्ट
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.