जावेद अख्तर यांच्या बर्थडे बॅशचे खास फोटो , बर्थडेला रेट्रो थीम
बॉलिवूडचा दिग्गज लेखक जावेद अख्तर यांनी आपला 75 वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त खास थीम पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपार्टीला अर्जुन कपूर आणि कॅटरिना कैफ उपस्थित होते.
जावेद अख्तर यांच्या वाढदिवशी दीपिका पादुकोण अतिशय खास स्टाईलमध्ये दिसली.
या पार्टीमध्ये अनिल कपूरही नेहमीप्रमाणे आपल्या खास अंदाजात दिसला.
जावेद अख्तर यांचा मुलगा फरहान अख्तर यावेळी खास अंदाजात दिसला.
यावेळी चित्रपटसृष्टीतले अनेक मोठे चेहरे पार्टीला उपस्थित होते. अभिनेत्री रेखा ही मनीष मल्होत्रासोबत आली होती.
आमिर खान आणि किरण राव या पार्टीत पोहोचले. पण त्यांनी थीमला फॉलो केले नाही.
फिल्ममेकर बोनी कपूर अभिनेते शम्मी कपूर यांच्या स्टाईलमध्ये या पार्टीत सहभागी झाले होते.
60 आणि 70 च्या दशकातील लूक ही पार्टी थीम होती. या पार्टीमध्ये शबाना आझमी आणि जावेद अख्तर या खास स्टाईलमध्ये दिसले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -