✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

जसप्रीत बुमरा या बॉलिवूड अभिनेत्रीला डेट करतोय!

एबीपी माझा वेब टीम   |  29 Mar 2018 12:34 PM (IST)
1

टीम इंडियाचे क्रिकेटपटू आणि बॉलिवूड अभिनेत्री यांच्यातील प्रेमप्रकरणं काही नवी नाहीत. नुकतंच कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी लगीनगाठ बांधली. त्यानंतर अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि अभिनेत्री अली अवराम यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सुरु आहे.

2

काही दिवसांपूर्वी राशी बुमराहसोबतच्या अफेयरबाबात म्हणाली होती, “माझी त्याच्याशी वैयक्तिक ओळख नाही. मी त्याला कधी भेटलेही नाही. तो एक क्रिकेटर आहे इतकंच मला माहित आहे”.

3

आपण बुमराला वैयक्तिक ओळखत नसल्याचंही राशी खन्नाने म्हटलं आहे.

4

क्रिकेट हा आपला आवडता खेळ असून आपण बुमराच्या गोलंदाजीची फॅन असल्याचं तिने म्हटलं होतं. तेव्हापासूनच दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं.

5

मद्रास कॅफे या बॉलिवूड सिनेमात राशी खन्नाने जॉन अब्राहमसोबतही काम केलं आहे. राशी आणि बुमराने अजून आपल्या अफेअरची अजून घोषणा केलेली नाही.

6

राशी खन्ना या तेलुगू अभिनेत्रीला तो डेट करत आहे.

7

हार्दिक पंड्यानंतर आता टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराही बॉलिवूड अभिनेत्रीला डेट करत आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • जसप्रीत बुमरा या बॉलिवूड अभिनेत्रीला डेट करतोय!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.