जान्हवीची साथ देण्यासाठी खुशी आणि अंशुला रॅम्पवर
एबीपी माझा वेब टीम | 25 Aug 2018 01:35 PM (IST)
1
लाल रंगाच्या ड्रेसमध्ये खुशी कपूर फार सुंदर दिसत होती.
2
3
जान्हवी कपूरची साथ देण्यासाठी तिच्या दोन्ही बहिणी खुशी आणि अंशुलाही इथे उपस्थित होत्या.
4
5
6
7
फॅशन डिझायनर नचिकेत बर्वेसाठी जान्हवी रॅम्पवर उतरली होती.
8
रॅम्पवर वॉक करताना जान्हवी फारच कॉन्फिडन्ट दिसत होती, त्यामुळे ती पहिल्यांचा रॅम्प वॉक करत आहे, असं वाटतच नव्हतं.
9
'सैराट'चा हिंदी रिमेक असलेल्या 'धडक'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या जान्हवी कपूर पहिल्यांचा रॅम्पवर उतरली.
10
मुंबईत सध्या लॅक्मे फॅशन वीकचा तिसरा दिवस सुरु आहे. गेल्या तीन दिवसात या फॅशन वीकमध्ये बॉलिवूडमधील अनेकांनी सहभाग घेतला.
11
तर अंशुलानेही लाल रंगाच्या ड्रेसला पसंती दिली.