अजित पवारांचा मुलगा कुणाच्या प्रचारासाठी मैदानात?
एबीपी माझा वेब टीम | 16 Feb 2017 02:39 PM (IST)
1
पाहा आणखी फोटो...
2
रोहितच्या प्रचारासाठी अजित पवारांचा मुलगा जय पवारने बाईक रॅली काढली.
3
पाहा आणखी फोटो...
4
पाहा आणखी फोटो...
5
6
7
पाहा आणखी फोटो...
8
पाहा आणखी फोटो...
9
पाहा आणखी फोटो...
10
चुलत भावाच्या प्रचारासाठी जय तरुणांच्या भेटीगाठी घेत आहे.
11
बारामतीतून रोहित राजेंद्र पवार राजकीय आखाड्यात उतरल्याने घडामोडींना वेग आला आहे. रोहित पवार हा अजित पवार यांचा पुतण्या आहे.