'जय जवान'चे पुन्हा एकदा नऊ थर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Aug 2017 05:10 PM (IST)

1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2

3
4
5
6
7
जय जवान मंडळ हे जोगेश्वरीचं आहे.
8
दरवर्षी जय जवान मंडळ नऊ थर लावतं यंदाही त्यांनी हा प्रताप पुन्हा एकदा करु दाखवला आहे.
9
ठाण्यातील वर्तकनगरमध्ये ‘संस्कृती’च्या प्रो दहीहंडीमध्ये जय जवान मंडळानं अवघ्या 1 मिनिट 3 सेंकदात नऊ थरांची सलामी देऊन एक नवा विक्रम रचला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -