नौपाड्यात 'जय जवान'ची 9 थरांची सलामी
एबीपी माझा वेब टीम | 25 Aug 2016 03:41 PM (IST)
1
9 थर लावून जोगेश्वरीच्या जय जवान मंडळाने हे बक्षीस पटकावलं आहे.
2
जे पथक याठिकाणी 9 थर लावेल त्यांना मनसेकडून 11 लाखांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं.
3
40 फुटांवर बांधण्यात आलेल्या या हंडीला कायदाभंग असं नाव देण्यात आलं होतं.
4
नौपाड्यात मनसेकडून या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं.
5
कोर्टाच्या निर्णयाचा अवमान केल्याप्रकरणी जय जवान मंडळावर गुन्हा दाखल होणार आहे. ठाणे पोलीस ठाण्याने यासंदर्भात माहिती दिली आहे.
6
सलामी देताना पोलिसांनी जय जवानच्या पथकाला रोखलं नाही.
7
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला धाब्यावर बसवून ठाण्यातील नौपाड्यात जय जवान मंडळाने 9 थरांची सलामी दिली.