...अन् त्यांनी झोपून 9 थर रचले!
एबीपी माझा वेब टीम | 25 Aug 2016 11:01 AM (IST)
1
काही मंडळांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात एल्गार पुकारला असला, तरीही काही मंडळांनी न्यायालयाने आखून दिलेल्या नियमांमध्येच सण साजरं करायचं ठरवलं आहे.
2
सर्वोच्च न्यायालायच्या आदेशाल न जुमानता मनसेनं ठाण्यातल्या नौपाड्यात तब्बल ४० फुटांवर हंडी बांधली आहे.
3
सुप्रीम कोर्टाने 20 फुटांपेक्षा अधिक उंची आणि 18 वर्षांखालील गोविंदांना दहीहंडीत बंदी घातली आहे.
4
न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जमिनीवर झोपून रचले 9 थर
5
कोकण नगर मंडळाने जमिनीवर झोपून 9 थर रचले
6
दादरमध्ये कोकण नगर या दहीहंडी पथकाचा अनोख्या पद्धतीनं निषेध