अभिनेत्री जॅकलिन बनली योगा ट्रेनर!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Sep 2016 10:01 PM (IST)
1
फोटोः इंस्टाग्राम
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस
3
जॅकलिन सध्या सिद्धार्थ मल्होत्रासोबत एका सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.
4
जॅकलिननं श्रीलंकेत आपल्या कुटुंबाबरोबर काही योग आसनं केली
5
'माझ्या कुटुंबीयांसोबत मी फिटनेससाठी योग करते'
6
जॅकलिन म्हणते, 'योग तुमच्या शरीराला एक प्रकारची शिस्त लावतं'
7
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला योगचं महत्व पटलं असून ती आता आपल्या कुटुंबाची योगा टीचर बनली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -