✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

आयसिसचं महाराष्ट्र कनेक्शन!

एबीपी माझा वेब टीम   |  08 Aug 2016 06:45 PM (IST)
1

दरम्यान, आज परभणीनंतर आयसिस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयातून एकाला ताब्यात घेतलं आहे. रईसुद्दीन सिद्दीकी असं संशयिताचं नाव आहे. तो हिंगोलीच्या आजम कॉलनीतल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे.

2

प्रामुख्यानं कट्टर विचारसरणीच्या असलेल्या भागांमध्ये ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी नागपूरमध्ये दिली.

3

हेच ओळखून महाराष्ट्र पोलिस आता दारोदारी जाऊन नव्या लोकांची पडताळणी करणार आहेत. शहरात येणाऱ्या नव्या लोकांच्या नोंदी असाव्यात आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीनं ही नवी मोहीम सुरु केली जाईल.

4

आता आयसिसचा प्रभाव कमी करण्याचं नवं आव्हान पोलिसांसमोर आहे.

5

आयसिसचा धोका आता आपल्या देशात किंबहुना आपल्या महाराष्ट्रातही येऊन पोहोचला आहे. मागील काही महिन्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई भागातली काही तरुण आयसिसच्या संपर्कात असल्याच्याही बातम्या आल्या आहेत.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • आयसिसचं महाराष्ट्र कनेक्शन!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.