✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

इशा अंबानीच्या लग्नाला बॉलिवूडची हजेरी

एबीपी माझा वेब टीम   |  13 Dec 2018 12:02 AM (IST)
1

इशाच्या लग्नाला अभिनेता अभिषेक बच्चन पत्नी ऐश्वर्या आणि मुलगी ऐश्वर्यासोबत आला होता. सर्वांच्या नजरा ऐश्वर्यावरच खिळल्या होत्या.

2

शाहरुख खानची पत्नी गौरी खाननेही इशा-आनंदच्या लग्नाला हजेरी लावली.

3

इशा-आनंदच्या लग्नाला आलेल्या पाहुण्यांचे लक्ष वेधून घेतले, ते अभिनेत्री आलिया भट्टने, आलिया अॅन्टालियावर दाखल झाल्यानंतर सर्वांच्याच नजरा आलियावर खिळल्या होत्या

4

मुकेश अंबानींच्या कन्येच्या लग्नात आलिया भट्टच्या अदा पहायला मिळाल्या

5

माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि पत्नी गीता बसरा

6

नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर मुलगा अर्जूनसह दाखल झाले होते

7

दिग्दर्शक-निर्माता करण जोहर

8

बिग बी अमिताभ बच्चन, मुलगी श्वेता नंदा आणि नात नाव्या नवेली यांनीदेखील इशा-आनंदच्या लग्नाला हजेरी लावली.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • इशा अंबानीच्या लग्नाला बॉलिवूडची हजेरी
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.