✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

करिश्मासोबत घटस्फोट घेतल्यानंतर संजय कपूर पु्न्हा बोहल्यावर चढणार?

एबीपी माझा वेब टीम   |  21 Jun 2016 01:03 PM (IST)
1

संजय खुलेआम प्रियासोबत अनेक इव्हेंट्समध्ये दिसतो. इतकंच नाही तर सोशल मीडियावर दोघांच्या व्हेकेशनचे फोटोही दिसतात.

2

परंतु प्रिया आणि विक्रम यांचं लग्न फार काळ टिकलं नाही आणि 2011 मध्ये दोघे विभक्त झाले. प्रिया आणि विक्रम यांना 9 वर्षांची मुलगीही आहे.

3

प्रिया सचदेव आणि विक्रम चटवाल यांच्या लग्नाची जगभरात चर्चा होती. देश-परदेशातील पाहुणे त्यांच्या लग्नात सहभागी झाले होते. भारताच्या तीन मोठ्या शहरांमध्ये त्यांचं लग्न झालं होतं. इतकंच नाही तर 10 दिवस त्यांच्या विवाहसोहळा रंगला होता.

4

घटस्फोटानंतर प्रिया दिल्लीला ये-जा करत आहे. इथेच तिची ओळख करिश्माचा पती संजय कपूरसोबत झाली आणि दोघे एकमेकांच्या जवळ आले.

5

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर आणि संजय कपूर आता वेगळे झाले आहेत. घटस्फोट झाल्यानंतर संजय कपूर लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे. पण ती कोण आहे, जिच्यासाठी संजयने करिश्माची साथ सोडली.

6

संजय मागील अनेक वर्षांपासून प्रिया सचदेव आणि तिच्या 9 वर्षांच्या मुलीसोबत राहत असल्याचं म्हटलं जात आहे. करिश्माला ही बाब समजल्यानंतर तिने संजयपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं.

7

प्रिया सचदेव यांच्यामुळे करिश्मा आणि संजय यांच्यात दुरावा आल्याचं समजतं. प्रिया सचदेव ही हॉटेल व्यावसायिक विक्रम चटवाल यांची घटस्फोटित पत्नी आहे.

8

यानंतर करिश्मा आणि संजय यांच्या नात्यात कटूता आली. करिश्मा 2012 मध्ये संजयचं घर सोडून दोन्ही मुलांना घेऊन मुंबईत शिफ्ट झाली.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • करिश्मासोबत घटस्फोट घेतल्यानंतर संजय कपूर पु्न्हा बोहल्यावर चढणार?
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.