राहुलच्या नावाची जर्सी घातलेली 'ती' तरुणी कोण?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Feb 2017 01:02 PM (IST)
1
एलिक्झिर नाहरने मॉडेलिंग केलं असून अँकर, प्रोड्यूसर आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
3
इन्स्टाग्रामवर एलिक्झिर नाहरने राहुलसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत.
4
एलिक्झिर नाहरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती राहुलसोबत बॉक्सिंग खेळताना दिसत आहे.
5
एलिक्झिर नाहर राहुलच्या नावाची जर्सी घालून टी-20 सामना पाहायला गेली होती. नाहरने स्वत: हा फोटो ट्विटर हॅण्डलवर पोस्ट केला आहे.
6
के. एल राहुल हा टीम इंडियाचा शानदार सलामीवीर आहे. राहुलला एलिक्झिर नाहर नावाची गर्लफ्रेण्ड असल्याची चर्चा आहे. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -