✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

आयपीएलमधील टॉप 5 विस्फोटक फलंदाज

एबीपी माझा वेब टीम   |  31 Mar 2017 01:00 PM (IST)
1

विराट कोहली: आरसीबीचा कर्णधार विराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा खेळाडू करणारा फलंदाज आहे. विस्फोटक फलंदाजांच्या यादीत विराट सध्या नंबर एकवर आहे. त्यानं आयपीएलमध्ये आतापर्यंत 4 शतकं आणि 26 अर्धशतकं झळकावली आहेत.

2

सुरेश रैना: गुजरात लायन्स संघाचा कर्णधार सुरेश रैना हा आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं आयपीएलमध्ये 1 शतक आणि 28 अर्धशतकांसह 4098 धावा केल्या आहेत.

3

रोहित शर्मा: मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि स्फोटक फलंदाज रोहित शर्मा आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावा करणारा तिसरा खेळाडू आहे. त्यानं 1 शतक आणि 29 अर्धशतकं झळकावली आहेत. तर 3874 धावा त्याच्या नावावर जमा आहेत.

4

गौतम गंभीर: गौतम गंभीरची देखील आयपीएलमधील स्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली आहे. गंभीरनं आयपीएलमध्ये 31 अर्धशतकं झळकावली असून त्याच्या नावावर 3634 धावा जमा आहेत.

5

ख्रिस गेल: विस्फोटक फलंदाजांचं नाव घेतल्यास पहिलं नाव ख्रिस गेलचं समोर येतं. गेलनं आयपीएलमध्ये 20 अर्धशतकं आणि 5 शतकांसह 3426 धावा केल्या आहेत.

6

येत्या काही दिवसातच आयपीएलला सुरुवात होणार आहे. आयपीएलमध्ये जगभरातील क्रिकेटर खेळतात. पाहा कोण आहेत आयपीएलमधील टॉप-5 विस्फोटक फलंदाज

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • आयपीएलमधील टॉप 5 विस्फोटक फलंदाज
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.