युवीची मॅचविनिंग खेळी आणि रेकॉर्डलाही गवसणी
युवराजनं केकेआर विरुद्ध केली ही त्याची सर्वोच्च खेळी आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयुवराज आधी टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू पुढीलप्रमाणे: विराट कोहली-6391, सुरेश रैना- 6325, रोहित शर्मा- 6137, गौतम गंभीर- 5354, रॉबिन उथप्पा- 5048, धोनी- 4883, शिखर धवन- 4271, युसूफ पठाण- 4090, सेहवाग- 4061
युवराजची महत्त्वपूर्ण खेळी
कालच्या सामन्यात 43वी धाव घेत टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या 4000 धावा पूर्ण केल्या.
युवराजनं दिपक हुडाच्या साथीनं 49 धावांची महत्त्वपूर्ण भागीदार रचत एक रेकॉर्डही आपल्या नावावर केला.
या सामन्यात युवराज सिंहने 44 धावांची महत्वपूर्ण खेळी करुन टीमला विजय मिळवून दिला.
काल दिल्लीमधील फिरोजशहा कोटला मैदानावर झालेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादनं कोलकाता नाई रायडर्सला 22 धावांनी हरवून क्वॉलिफायर 2 मध्ये आपली जागा पक्की केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -