✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

IPL 2018: धोनी तिघांना संघात ठेवणार, मग रैनाचं काय होणार?

एबीपी माझा वेब टीम   |  16 Nov 2017 11:20 AM (IST)
1

या ट्विटमुळे सीएसके रैनासाठी सकारात्मक आहे असं दिसतं. मात्र नव्या नियमानुसार चेन्नई सुपर किंग्जमध्ये कोणत्या तीन खेळाडूंना स्थान मिळणार हे अद्याप अस्पष्टच आहे.

2

सीएसकेने याबाबत आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर माहिती दिली आहे. त्यानुसार, सध्या सोशल मीडियावर चिन्नाथालाला (सुरेश रैना) संघात घेऊ इच्छित नाही अशा अफवा पसरत आहेत. मात्र या अफवांवर विश्वास ठेवू नका. आम्ही स्वाभिमानी संघ पुन्हा एकसाथ पाहू इच्छित आहे, असं म्हटलं आहे.

3

मात्र मीडियातील बातम्यांनंतर चेन्नई सुपर किंग्जने हे वृत्त फेटाळत स्पष्ट केलं की, त्यांना रैनाच नव्हे तर पूर्ण टीमची गरज आहे.

4

सूत्रांच्या मते, नव्या नियमानुसार चेन्नई सुपर किंग्ज आपल्या संघात धोनी, आर अश्विन आणि एक विदेश खेळाडू फॅफ ड्युप्लेसी यांना कायम ठेवणार आहेत.

5

मात्र धोनीचा साथीदार आणि आयपीएलमधील मोठा खेळाडू सुरेश रैनाला यावेळी कोणत्या तरी दुसऱ्याच संघातून खेळावं लागणार आहे. रैना 8 वर्षे सीएसकेकडून खेळला.

6

तिकडे तामीळनाडूतील स्थानिक मीडियात, धोनीच चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार म्हणून पुनरागमन करेल अशी चर्चा आहे.

7

नव्या हंगामात एक टीम केवळ तीन खेळाडूंनाच संघात कायम ठेवू शकते.

8

आयपीएलला दहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर, आता नव्या मोसमात पुन्हा खेळाडूंची नव्याने बोली लागणार आहे, त्याचमुळे प्रत्येक टीमची डोकेदुखी वाढली आहे.

9

आयपीएलच्या आगामी मोसमात चेन्नई सुपर किंग्जच्या पुनरागमनामुळे चाहते खुश झाले आहेत, मात्र त्याचवेळी बीसीसीआयच्या धोरणांमुळे काहीशी निराशा आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • IPL 2018: धोनी तिघांना संघात ठेवणार, मग रैनाचं काय होणार?
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.