✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA
  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी कंबर कसलेल्या पंजाबला मोठा धक्का

प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी कंबर कसलेल्या पंजाबला मोठा धक्का

एबीपी माझा वेब टीम Updated at: 10 May 2017 05:35 PM (IST)
1

किंग्स इलेव्हन पंजाबने कोलकाता नाईट रायडर्सला 14 धावांनी मात देऊन प्ले ऑफच्या शर्यतीत नवी चुरस भरली आहे. आतापर्यंत 12 सामन्यांमध्ये 6 सामन्यात विजय मिळवला असून गुणतालिकेत पंजाब पाचव्या क्रमांकावर आहे. (Photo : BCCI)

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
2

पंजाबला उर्वरित दोन्हीही सामन्यात विजय आवश्यक आहे. त्यातच दोन महत्वाचे खेळाडू संघात नसल्याने हा पंजाबसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

3

पंजाबला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी उर्वरित दोन्हीही सामन्यांमध्ये विजय आवश्यक आहे. गुणतालिकेत पाचव्या स्थानावर असलेल्या पंजाबसाठी उर्वरित दोन्हीही सामने निर्णायक असतील.

4

प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी कंबर कसलेल्या पंजाबला मोठा धक्का बसला आहे. कारण पंजाबचा सलामीवीर फलंदाज हाशीम आमला आणि डेव्हिड मिलर आपल्या मायदेशात परतले आहेत.

5

आमला हा पंजाबसाठी मोठा धक्का आहे. कारण जबरदस्त फॉर्मात असलेल्या आमलाने यंदाच्या मोसमात दोन शतकं ठोकून शानदार कामगिरी केली आहे. त्यामुळे उर्वरित दोन सामन्यांमध्ये संघाला आमलाची उणीव भासणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.