✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

राजस्थान रॉयल्सची नाव बदलण्याची, तर पंजाबची मैदान बदलण्याची मागणी

एबीपी माझा वेब टीम   |  22 Aug 2017 07:26 PM (IST)
1

राजस्थान रॉयल्सने मैदान बदलण्याची मागणी केल्याचंही वृत्त आहे. याअगोदर जयपूर हे राजस्थान रॉयल्सचं मैदान होतं.

2

राजस्थान रॉयल्सचे मालक ‘जयपूर आयपीएल क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेड’ आयपीएलमध्ये नव्या नावासह एंट्री करणार असल्याची माहिती आहे.

3

राजस्थान रॉयल्स यावेळी आयपीएलमध्ये नव्या नावासह एंट्री करण्याची शक्यता आहे.

4

पंजाबने संघाचं नाव बदललं तरच बीसीसीआय मैदान बदलून देणार असल्याचंही बोललं जात आहे.

5

सध्याच्या मैदानावर संघाला स्टेट असोसिएशनकडून सहकार्य मिळत नाही, असं कारण किंग्ज इलेव्हनने मैदान बदलण्याची मागणी करताना दिलं आहे.

6

किंग्ज इलेव्हन पंजाबनेही मैदान बदलण्याची मागणी केली आहे.

7

अकराव्या मोसमात दोन जुन्या संघांची एंट्री होणार आहे, तर दोन संघ या मालिकेतून बाहेर पडतील. (फोटो : बीसीसीआय)

8

राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यावरील दोन वर्षांची बंद संपली आहे. त्यामुळे उभय संघ आयपीएलमध्ये पुनरागमनासाठी सज्ज झाले आहेत.

9

बीसीसीआय नाव बदलण्याची परवानगी देण्यास अनुकूल असल्याची माहिती आहे. मात्र मैदान बदलून देण्यास बीसीसीआय तयार नाही.

10

राजस्थान रॉयल्सने नाव बदलण्याची मागणी केली आहे, मात्र त्यामागचं कारण समजू शकलेलं नाही, असं बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितलं.

11

आयपीएलच्या अकराव्या मोसमात खेळाडूंच्या लिलावासोबत अनेक नवीन बदल पाहायला मिळणार आहेत.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • राजस्थान रॉयल्सची नाव बदलण्याची, तर पंजाबची मैदान बदलण्याची मागणी
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.