गॅजेट्सच्या मार्केटमध्ये यावर्षी कोणते आयफोन धुमाकूळ घालणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
3
या आयफोनमधून ड्युअल कॅमेरा आणि थ्री डी टच आला आहे अशी तज्ज्ञांची माहिती आहे.
4
या आयफोनची किंमत 699 डॉलर असू शकेल.
5
यावर्षी लॉन्च होण्याची शक्यता असलेल्या आयफोन्समध्ये अनेक आकर्षक आणि जास्त फीचर दिले जातील असं बोललं जात आहे.
6
अॅपल यंदा आपले 3 आयफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
7
अॅपलच्या चाहत्यांसाठी खुषखबर आहे, कारण 2018 मध्ये अॅपल आपले नवे आयफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -