तब्बल 3 हजार रुपये कॅशबॅक, आयफोन SE आणखी स्वस्त
हे प्रोसेसर आयफोन 6s मध्ये वापरण्यात आलं होतं. आयफोन SE मध्ये 12 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे.
आईफोन SE मध्ये 4 इंच आकाराची स्क्रीन, A9 प्रोसेसर आणि M9 मोशन प्रोसेसेर देण्यात आलं आहे.
कॅश ऑन डिलीव्हरीवर ही ऑफर मिळणार नाही. कॅशबॅकसाठी तुम्हाला क्रेडिट किंवा डेबिट कार्डने पेमेंट करावं लागेल.
कॅशबॅक मिळवण्यासाठी फोन ऑर्डर करताना तुम्हाला एक कूपन कोड टाकावा लागेल.
आईफोन SE ची किंमत पेटीएमवर 27 हजार 200 रुपये होती. मात्र पेटीएमकडून यावर आता 15 टक्के डिस्काऊंट आणि कंपनीकडून 3 हजार रुपये कॅशबॅक मिळणार आहे.
या फोनची मूळ किंमत 22 हजार 990 रुपये आहे, ज्यावर कंपनीकडून 3 हजार रुपये कॅशबॅक ऑफर दिली जात आहे. त्यामुळे हा फोन 19 हजार 990 रुपयांत मिळेल.
आईफोन SE हा अॅपलचा सध्याचा बाजारातील सर्वात बजेट स्मार्टफोन आहे. हा 32GB व्हेरिएंट फोन पेटीएमवर केवळ 19 हजार 990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.