iPhone 8 आणि 8प्लस भारतात कधी लाँच होणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Sep 2017 03:30 PM (IST)

1
कॅलिफोर्नियातील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये हा भव्य लाँचिंग सोहळा पार पडला. (AP Photo)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
iphone 8 प्लस 256 जीबीची किंमत 86 हजार रुपये असणार आहे. (AP Photo)

3
iphone 8 प्लसची किंमत 64 जीबीची किंमत 73 हजार रुपये असणार आहे. (AP Photo)
4
iphone 8 256 जीबीची किंमत 77 हजार रुपये असणार आहे. (AP Photo)
5
iphone 8 64 जीबीची किंमत 64 हजार रुपये असणार आहे. (AP Photo)
6
यापैकी आयफोन 8 आणि 8 प्लस हे नवे फोन 29 सप्टेंबरला भारतात लाँच होणार आहे. (AP Photo)
7
अॅपलनं आयफोन X सह आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लस काल (मंगळवारी) लाँच करण्यात आला. भारतातही हा स्मार्टफोन लवकरच लाँच करण्यात येणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -