आयफोनचे आकर्षित करणारे फीचर्स, अॅपलकडून खास फोटो शेअर
एबीपी माझा वेब टीम | 17 Sep 2016 09:12 PM (IST)
1
2
3
4
5
आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस भारतात 7 ऑक्टोबर रोजी लाँच होत आहे. आयफोन 7 32 जीबींसह 60 हजार रुपयांत मिळणार आहे. तर आयफोन 7 प्लस 256 जीबींसह 92 हजार रुपयांत मिळणार आहे. अॅपलने काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे हा फोन घेण्याची इच्छा अजूनच वाढते.
6
7
8