दक्षिण भारताला 'वरदा' वादळाचा तडाखा, आंध्रप्रदेश, तामिळनाडूत हाय अलर्ट
एबीपी माझा वेब टीम | 12 Dec 2016 06:49 PM (IST)
1
वादळामुळे चेन्नईतील लोकल ट्रेन सेवा बंद करण्यात आली आहे.
2
चेन्नईत येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या सर्व विमान सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.
3
4
वादळामुळे तामिळनाडू सरकारने अतिप्रभावित भागांमध्ये शाळा, सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
5
बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या 15 तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत.
6
वादळ पाहता तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशात समुद्र किनाऱ्यावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
7
मासेमारांना पुढील 48 तासांसाठी समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
8
वरदा चक्रीवादळ चेन्नईला धडकलं आहे. 110/120 प्रती तास वेगाने हे वादळ पुढे सरकत असून, चेन्नईसह आंध्र प्रदेशातही वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे.
9
तुफान वादळाने चेन्नईत आतापर्यंत दीडशे ते दोनशे झाडं उन्मळून पडली आहेत.
10
11
12
13
14
आतापर्यंत 4 हजार 622 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे.