✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

'इथे' श्रीदेवींवर अंत्यसंस्कार होणार, अखेरच्या प्रवासाची तयारी

एबीपी माझा वेब टीम   |  28 Feb 2018 12:14 PM (IST)
1

अंधेरीतील लोखंडवालापासून ते विले पार्ले येथील अंत्ययात्रेसाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

2

अंधेरीतील सेलिब्रेशन स्पोर्ट्स येथे श्रीदेवींच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे. शिवाय बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हजेरी लावली.

3

सकाळी साडे नऊ ते दुपारी साडे बारा वाजेपर्यंत श्रीदेवी यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. त्यानंतर अंधेरीतील सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबपासून अंत्ययात्रा सुरु होईल.

4

श्रीदेवी यांचं पार्थिव रात्री 9.40 वाजताच्या सुमारास मुंबई विमानतळावर दाखल झालं. यावेळी कपूर कुटुंबीय त्यांच्यासमवेत होतं. टीना आणि अनिल अंबानी, अनिल कपूर, सोनम कपूर विमानतळावर उपस्थित होते.

5

स्मशानभूमीत श्रीदेवी यांच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्यात येत आहे.

6

अंधेरीच्या सेलिब्रेशन क्लबमध्ये श्रीदेवी यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता पार्ल्याच्या स्मशानभूमीत श्रीदेवी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.

7

श्रीदेवी यांच्या चाहत्यांनी अंतिम दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. श्रीदेवी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी देशभरातून लाखो चाहते मुंबईत दाखल झाले आहेत.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • 'इथे' श्रीदेवींवर अंत्यसंस्कार होणार, अखेरच्या प्रवासाची तयारी
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.