एका दिवसासाठी इंद्राणी मुखर्जी जेलबाहेर!
एबीपी माझा वेब टीम | 27 Dec 2016 07:24 PM (IST)
1
शीना बोराच्या हत्येनंतर अनेक वर्षानं हे प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर इंद्राणीला अटक करण्यात आली होती.
2
मुलीच्या हत्येचा आरोप इंद्राणीवर लावण्यात आला आहे.
3
जवळजवळ वर्षभरापूर्वीच शीना बोरा खून प्रकरण उघडकीस आलं होतं.
4
वडिलांच्या अंत्यसंस्कारावेळी इंद्राणी तिथं उपस्थित होती.
5
वडिलांचं निधन झाल्यानं इंद्राणीला ही सुट्टी जेल प्रशासनाकडून देण्यात आली होती.
6
मुलगी शीना बोराच्या हत्येप्रकरणी जेलमध्ये असलेल्या इंद्राणी मुखर्जी एका दिवसासाठी जेल बाहेर आली होती.