इंडोनेशियात त्सुनामीमुळे 281 जणांचा मृत्यू, 800 जखमी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Dec 2018 03:44 PM (IST)
1
शनिवारी समुद्रात अनॅक क्रॅकोटा या ज्वालामुखीचा स्फोट झाला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या आपत्तीमधून सावरण्याचं मोठं आव्हान इंडोनेशियापुढे असणार आहे.
3
4
त्सुनामीचा फटका जावा बेटादरम्यान असलेल्या सुंदा या पट्ट्याला बसला आहे. या भागात पर्यटकांची नेहमीच गर्दी असते.
5
हजारो घरे उद्ध्वस्त झाल्याने अनेक लोक रस्त्यावर आले आहेत.
6
समुद्र किनाऱ्यावरील शेकडो हॉटेल, घरे आणि इमारतींना या त्सुनामीचा फटका बसला आहे.
7
त्सुनामीच्या तडाख्यात 281 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 800 लोक जखमी झाले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -